श्री.विनोद तावडे,
कॅबिनेट मंत्री,
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र
 


डॉ.धनराज.आर.माने
संचालक,
(उच्च शिक्षण)
महाराष्ट्र


डॉ.अजय साळी
विभागीय सहसंचालक
(उच्च शिक्षण)
कोल्हापूर विभाग
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत उच्च शिक्षण संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे. मा.संचालक, उच्च शिक्षण विभाग यांचे कार्यालय पुणे येथे आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, विधी तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयांचे नियंत्रण करणे हे संचालनालयाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण), कोल्हापूर यांच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित व विना-अनुदानित वरीष्ठ महाविद्यालयांच्या नियंत्रणासाठी कोल्हापूर येथे विभागीय सहसंचालक कार्यालयाची स्थापना १९९४ मध्ये करण्यात आली.
सध्या शिवाजी विद्यापीठ तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील २ शासकीय व १३१ अनुदानित वरीष्ठ महाविद्यालये, तसेच कोल्हापूर येथील प्री आय.ए.एस.ट्रेनिंग सेंटर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतात.
ताज्या घडामोडी / परिपत्रके
  दि.9/9/2016 सुटा
दि.2/12/2016 डिसेंबर 2016 साठी कार्यालयीन उद्दीष्ट्ये
सर्व महाविद्यालयांनी भविष्य निर्वाह निधीचा सन 2012-13 पासूनचा सर्व डेटा ऑनलाईन फीड करण्याचे काम त्वरित सुरू करावे
 


विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण)
कोल्हापूर यांचे कार्यालय
विद्यानगर, कोल्हापूर

Website developed by: Easy And Useful
Click to see disclosure. E-mail: easyanduseful@gmail.com